शुभ सकाळ मराठी शुभेच्छा || Good morning wishes marathi || शुभ सकाळ शुभेच्छा 2021 |subh sakal marathi message || good morning in marathi

नमस्कार मित्रांनो 🙏 सर्वांना शुभ सकाळ . आपल्या  सर्वांना वाटत की आपली सकाळ ही आनंदी व्हावी  ..तर आज आम्ही तुमचा सोबत शेअर करतं आहे Good morning message in marathi किंवा Good morning quotes in marathi.  जेव्हा आपला दिवस चांगला आणि आनंददायी वातावरणासह व्हावा त्यासाठी आपणं Shubh sakal marathi sms चा वापर करतो . किंवा आपल्या नातेवाईकाना Good morning in marathi. शेअर करतो . आणि तेही तूम्हाला Shubh sakal sms शेअर करतात . या गोष्टीमुळे तुमचे नातीमध्ये गोडवा निर्माण होतो . त्यामुळे तुमच्या सर्व मित्र , मैत्रिणी किंवा नातेवाईकाना Fresh good morning marathi sms नकी पाठवा ... 


शुभ सकाळ शुभेच्छा

शुभ सकाळ शुभेच्छा


आयुष्य सरळआणि साध आहे.
ओझ आहे ते फक्त, अपेक्षा आणि गरजांच.
|| सुप्रभात ||

उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे

 चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते 

प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी 

उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते

   🌹 शुभ सकाळ 🌹


मन #चांगलं आणि स्वभाव #Royal ठेवा ......
#देव आपल्याला काहीच कमी
 पडु देणार नाही !   
🙏 शुभ सकाळ🙏


Shubh Sakal Marathi Sms

Shubh Sakal Marathi Sms


हसत राहिलात तर सर्व जग आपल्याबरोबर आहे..

नाहीतर डोळ्यातील अश्रृंना पण डोळ्यामध्ये 

 जागा नाही मिळत..

  || शुभप्रभात ||


स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,

कारण तुम्ही खूप छान👌 आहातआणि 

हे सत्य कोणीही बदलू शकत नाही...

    💐शुभ सकाळ 💐


वेळेची साथ देण्यापेक्षा,सत्याची साथ द्या ।

वेळ आपोआप तुमची साथ देईल ।।

      🌼🌼🌼 शुभ सकाळ🌼🌼🌼

Good Morning In Marathi

Good Morning In Marathi


आपल्या माणसांसोबत गेलेला वेळ हा 

कधीच कळत नाही परंतु वेळेसोबत 

आपली माणसे ही नक्कीच कळतात 

🌼🌼🌼शुभ सकाळ🌼🌼🌼


प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.

म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा...

आयुष्य खुप आनंदात जाईल. 

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची 

नसते  एकतर तिचा काळ संपून जातो

किंवा आपली वेळ संपून जाते

🌼🌼🌼शुभ सकाळ🌼🌼🌼

Good Morning Marathi

Good Morning Marathi


इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश 

होऊ नका. उठा आणि आपण जे 

करू शकता ते करण्यास सुरुवात करा. 

🌹🌹शुभ प्रभात🌹🌹


अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता

 येतो मात्र दुर्भाग्य हे आहे 

की अनुभवाचा जन्म नेहमी 

चुकीच्या निर्णयामुळेच होतो."

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


आयुष्य असं जगावं  की मृत्युनेही म्हणावं......
 
👉तू जग अजुन ,मी पुन्हा येईन

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


Marathi Shubh Sakal

Marathi Shubh Sakal


दररोज चांगले होऊ शकत नाही, 

परंतु प्रत्येक दिवस काहीतरी चांगले 

नक्कीच होऊ शकते.

 🌹🌹शुभ प्रभात🌹🌹


मैत्री आणि ♥प्रेम मोठ नसते 

तर ते  सांभाळनारी माणसं 

मोठी असतात.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा
स्वतःची यशकथा तयार करण्यात वेळ द्या.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


Shubh Sakal

Shubh Sakal

आपले येणारे भविष्य अधिक चमकदार 

बनविण्यासाठी स्वतः मध्ये असलेली

 सर्व ताकत लावून कार्य करा. 

 🌹🌹शुभ प्रभात🌹🌹


आपल्यात लपलेले परकेआणि परक्यात

 लपलेले आपले जर तुम्हाला

 ओळखते आले तर, आयुष्यात

 वाईट दिवस पाहण्याची वेळ
 
आपल्यावर कधीच येणार नाहि

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


इतरांचा द्वेष करणारे तर अनेक जण असतात.

 तुम्ही दुसऱ्यांच्या उत्साह वाढवणारे ठरा.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


Good Morning Message In Marathi


Good Morning Message In Marathi


आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात

 अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात

 केला पाहिजे.

🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹


आयुष्यात पुढे जायचे असेल तर 

लाज आणि माज कधीच 

बाळगू नका.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, 

दान करतो तसेच आपल्याला परत मिळते.

 त्यामुळे नेहमी चांगले वागा.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


Good Morning Quotes In Marathi


Good Morning Quotes In Marathi


आयुष्य आरशासारखे आहे जर तुम्ही हसाल
 
तर ते तुमच्याकडे पाहून हसेल. 

 🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


मेत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत ज्यांना

 किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत
 
परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र फार 

मोठी मोजावी लागते. 

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी 

मिळवण्यासाठी आपल्याला खडतर 

परिस्थीती मधून जावे लागते.


🌼🌼शुभ सकाळ🌼🌼Good Morning Msg In Marathi


Good Morning Msg In Marathi


जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत तीच

 तर खरी वेळ असते नवीन काहीतरी 

सुरुवात करण्याची. 

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश होऊ नका.

 उठा आणि आपण जे करू शकता ते करण्यास 

सुरुवात करा.

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ

 हा महत्वाचा टप्पा असतो. म्हणून

 यापुढे वेळ वाया घालवू नका, 

बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य 

करण्याचा प्रयत्न करा.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼शुभ सकाळ मेसेज


शुभ सकाळ मेसेज


जन्मतः आपल्याला मिळतो तो चेहरा आणि 

आपण तयार करतो ती म्हणजे ओळख. 

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼नाजूक उन्हाची प्रेमळ साद.

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.

रोज तुमच्या आयुष्यात येवो.

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


जर यशाच्या गावाला जायचे

असेल तर अपयशाच्या वाटेनेच 

प्रवास करावा लागेल.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺Good Morning Suvichar Marathi


शुभ सकाळ मेसेज


कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा

आपणच त्या बदलाचा भाग 

झालेले केव्हाही चांगलेच. 

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


दुसऱ्याच मन दुखावून 

मिळालेलं सुख कधीच

आयुष्य सुंदर बनवू शकत नाही

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


 मला हे माहीत नाही की तुमच्या 

नजरेत माझे महत्व काय आहे?

पण माझ्या  जीवनात तुम्ही  

खूप महत्त्वाचे  आहात म्हणूनच

 दिवसाची  सुरुवात तुमच्या प्रेमळ 
          
 आठवणीने

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹Good Morning Marathi Status


Good Morning Marathi Status


आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त

आपले मन शुद्ध असले पाहिजे. 

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे

जो राजवाड्यात जेवढी चव

देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला

भाग्य लागत जी व्यक्ती तुम्हाला

 जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण

 ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺Good Morning Wishes In Marathi


Good Morning Wishes In Marathi


जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण 

आपल्या हारण्याची वाट पाहत असतात.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


जेव्हा काही लोक आपली फक्त

गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा

वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण

एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार

झाल्यावरच येते  .

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


बघण्याची नजर प्रामाणिक

असेल तर नजरेला

दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹Good Morning Sms In Marathi


Good Morning Sms In Marathiजर तुमची देवांवर आस्था आहे तर

 प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला कोणता 

ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून

तर प्रत्येक जण आनंदी होतात

परंतु न भेटता दुरून

नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


"माणुस स्वत:च्या चुकांसाठी 

उत्तम 'वकील' असतो,

परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी 

सरळ 'न्यायाधीश' च बनतो...

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


Good Morning Messages In Marathi


Good Morning Messages In Marathi


कुटुंबाचे प्रेम आणि

मित्रांची सोबत ही संपत्ती

प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते..

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹


दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच

 त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे 

तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका

,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा
 
परिचय देतील.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺नेतृत्व आणि कर्तृत्व* *कुणाकडूनच

 उसने मिळत नाही... *

* ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. *

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


शुभ सकाळ

शुभ सकाळ


कधी कधी मजबूत हातानी पकडलेली बोटे👍🏻

 सुद्धा सुटतात*♥कारण नाती 

ताकदीने नाही तर मनाने निभवावी

 लागतात

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼जर तुमचे विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील , 

तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही
 
मंदिरापेक्षा कमी नाही

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


मातीचे मड़के आणि मित्रांची किंमत फक्त 

बनवणाऱ्यानांच माहिती असते 

तोडणाऱ्यानां नाही.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺Good Morning Shayari In Marathi


Good Morning Shayari In Marathi


नातं इतकं सूंदर असावं

की तिथे सुख दुःख

हक्काने व्यक्त करता

 आलं पाहिजे

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो*. 

 *तिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो*.  

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


जगायचे तर दिव्या प्रमाणे*,

जो राजाच्या महालात आणि

गरीबांच्या झोपडीत एक सारखा

  प्रकाश देतो

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹Marathi Good Morning


Marathi Good Morning


काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर

 जावा गर्दी धाडस देते परंतु ओळख हिरावून घेते.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


बोलण गोड़ नसेल तर, महागडया मोबाइल वर

घंटी पण वाजत नाही. आणि घर मोठ असो वा लहान* 

जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, 

      *मुंगीसुद्धा जवळ येत नाही!

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,

 व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


Good Morning Status In Marathi 

Good Morning Status In Marathi


खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा

शिका कारण त्यात एक चांगला नियम

आहे आपला माणूस आपल्या माणसाचा

पराभव करत नाही

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


जिथे दान देण्याची सवय असते,

 तिथे संपत्तीची कमी नसते.आणि

 जिथे माणुसकीची शिकवण असते,

 तिथे माणसांची कमी नसते.

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺


प्रत्येक दिवस एक  "अपेक्षा "घेऊन सुरू

 होतो,आणि एक "अनुभव "घेऊन संपतो...

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


Good Morning Images In MarathiGood Morning Images In Marathi


माझा सर्व मित्रांना ७२% Good Morning

 २८ % GST कापून... Gm भावा

🌺🌺शुभ दिवस 🌺🌺श्री कृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे,

 ना हार पाहिजे ना जीत पाहिजे  

जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार
 
आणि काही चांगल्या मांणसाची साथ पाहिजे.

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.

 पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही संपूर्ण

 जग आहात हे कधीच विसरू नका.

🌹🌹 शुभ प्रभात🌹🌹


सकाळच्या वेळी  एकच इच्छा असावी 

 आपली नाती ह्या  वाऱ्यासारखी

 असावी  जरी दिसत नसली तरी , 

त्यात मायेची  उब असावी

🌼🌼शुभ सकाळ🌼🌼


नमस्कार मित्रांनो  तुमच्यासाठी आज आम्ही Fresh good morning marathi sms आणि प्रतिमा घेऊन आलो आहोत, आशा आहे की तुम्हाला हे सर्व  Good Morning Message in Marathi 2021  आवडले  असतील . तर मग तुमच्या नातेवाईंक आणि मित्र आणि मैत्रिणी सोबत शेअर नकी करा आणि तुमच्याकडे Good Morning Message In Marathi असतील तर नकी कंमेंट बॉक्स मधी टाका आम्ही ते Shubh Sakal Marathi Sms पोस्ट मधी ऍड करू .. 

धन्यवाद 

Post a Comment

0 Comments