दिवाळी शुभेच्छा | Happy diwali wishes in marathi | Diwali message in marathi

 दिवाळी शुभेच्छा | Happy diwali wishes in marathi | Diwali message in marathi


दिवाळी  हा प्रकाशचा  सण आहे .दिवाळी  हा  हिंदू धर्माच्या लोकांसाठी  एक खूप महत्त्वाचा उत्सव आहे. जेथे प्रत्येक  जण आपल्या  घरा बाहेर दिवे लावतातं  आणि आनंदाने  दिवाळी साजरी करतातं . दिवाळीच्या दिवशी श्रीराम यांनी रावणाचा वध करून 14 वर्षांचे वनवास पूर्ण करून परत अयोध्येत आले आणि त्याचा  स्वागतासाठी अयोध्येतील नागरीकांनी सगळीकडे दिवे लावले . दिवाळी हा एकच सण नाही दिवाळी तर सणांची लॉटरीच आहे . जसे की लक्ष्मीपूजन , नरकचतुर्थीं , भाऊबीज , दिवाळी पाडवा .  तर आज आम्ही  Diwali Shubhechha marathi  शेअर  करणार आहोत. Diwali marathi messages तुम्ही तुमच्या  परिवाराला आणि नातेवाईकाना व्हाट्सअँप , फेसबुक , ट्विटर सर्वकडे पाठवा आणि त्यांची दिवाळी आनंदाची करा . आमला कंमेन्ट मधी नकी कळवा की तुम्हाला Diwali marathi messages  कसे वाटले आणि kadakmarathistatus.in कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (Diwali shubhechha marathi)

Happy diwali wishes in marathi


happy diwali wishes in marathi
happy diwali wishes in marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 नवा गंध, नवा वास नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे.


 गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

Diwali message in marathi

 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 


 उटण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली


 Diwali quotes in marathi


diwali shubhechha marathi
diwali shubhechha marathi


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…शुभ दिपावली


 उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Diwali shubhechha marathi sms 

आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा… दिवाळीच्या शुभेच्छा!


सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,हे आपल्याला मिळू दे… हि दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा उजाळा देऊ दे…दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा 


दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


Diwali marathi messages 


सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली,नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली…


दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण


दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…


 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 dasryachya hardik shubhechha ( दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा )


Post a Comment

0 Comments