Love shayari in marathi | Love status marathi | Love quotes marathi

नमस्कार मिंत्रानो आज आम्ही तुमचा सोबत शेअर करत आहोत . Love shayari in marathi किंवा Love quotes in marathi जे तुम्हाला खूप आवडतील . मिंत्रानो प्रेम हा असा शब्द आहे की हा जर कोणचा जीवनामध्ये आला तर त्याच संपुर्ण जीवन बदलून जात . या एका शब्दामुळे माणसाचं राहणं वागणं बदलून जात . मिंत्रानो मला कंमेंट मध्ये नक्की सागा कि तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं . जेव्हा आपण कोणावर  प्रेम करतो तर आपल्यला वाटत की आपलं नातं अधिक मजबूत व्हव तर तुम्ही एक मेकाला Love shayari in marathi for girlfriend किंवा Heart touching love quotes in marathi  पाठवू शकता . हे सर्व Love quotes marathi  तुम्ही तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड ला whatsapp , facebook , instagram नक्की शेअर करा.


Heart touching love quotes in marathi

Heart touching love quotes in marathi

Heart touching love quotes in marathi


❝ आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे. ❞


❝ तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.


❝ तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार. ❞ 


❝ मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
   हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…❞ 


❝ आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु. 


❝ प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा
 एक  गोड प्रवास.. प्रेम म्हणजे,
दोन जीव, दोन हृदय, पण, 
  एकच श्वास  ❞ 


❝ आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो..
आता कसे सांगु तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो 


❝ तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
तु मलाच सांगशील थोडेसे उशिराने 
का होईना पण, तु सुद्धा माझ्यावरच 
          प्रेम करशील…❞ 

❝ सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा

❝ खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही.
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं. 


 Love shayari in marathi

Love shayari in marathi

 Love shayari in marathi


❝ 
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल..
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही. 


❝ पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं. 


❝ माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो. ❞ 


❝ तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही. ❞ 


❝ तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
     एक पण नाही मिळणार. ❞ 


❝ आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु. ❞  


❝ पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं. 


❝ माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो. 


❝ तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही. 


❝ आपण ज्याच्यावर,
मनापासून, जीवापाड खरं
प्रेम करतो,
खरं तर त्याच व्यक्तीला,
विसरणं खुप अवघड जातं. 

Love quotes marathi

Love quotes marathi

Love quotes marathi


❝ आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं. ❞ 


❝ प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात. 


❝ माझी आवड आहेस तू,
माझी निवड आहेस तू,
कसं सांगू तुला पिल्लु,
माझं पहिलं प्रेम आहेस तू 


❝ तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द 
तुझ्याशिवाय मला राहवत नाही.. ❞ 


❝ मन करते तुला मिठीत ठेवून सांगावं किती त्रास होतो
तुझ्यापासुन दुर राहुन जगताना ❞ 


❝ तिच्या सोबत Chatting करता करता 
दिवस जात होता आज 
तिचा MSG पण नाही 


❝ जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं प्रेम नाही. 


❝ जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं. 


❝ तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, 
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही. ❞ 


❝ कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो 
आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते 

Marathi love status

Marathi love status

Marathi love status


❝ तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी. 


❝ काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, 
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’. 


❝ तुझ्यात “मी” माझ्यात “तू”
प्रेम आपले फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”  भांडत जाऊ. 


❝ कोणाच पहिला  प्रेम बनायला
नशीब लागत असेल तर,
कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला
पण भाग्य लागत. 


❝ प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगाव…❞ 


❝ दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण
 करण्याची जी विलक्षण तळमळ लागते
 तिचेच नाव प्रीती  


❝ प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती
 आपल्याला मिळो या ना मिळो, 
पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला 
तरी आपली आठवण आली पाहिजे…❞ 


❝ खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
 एकदा तरी मला तू, आपले मानून बघ… ❞ 


❝ प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…❞ 


❝ तुझ्या प्रेमाचा रंग तो… 
अजूनही बहरत आहे. शेवटच्या शानापर्यंत…
 मी फक्त तुझीच आहे…

Love shayari in marathi for girlfriend❝ एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम. 


❝ प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी 
आयुष्याची खेळणी बनून जाते ज्याला हृदयात
 ठेवण्याच्या प्रयत्न करतो आपण ते चेहरे फक्त 
आठवण बनून राहतात…


❝ नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती
 खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून
 उचलायला हवे. 


❝ अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. 
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो 
शिकल्यावर संपून जाईल. 


❝ लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, 
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे. ❝ एकमेकांत भांडण होऊन सुद्धा,
एकमेकांची काळजी घेणं,
यालाच प्रेम म्हणतात. ❞ 


❝ एक खरा जीवनसाथी तोच असतो,
जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो,
मग तो किती हि  STRONG असुदे. ❝ डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे,
पापण्या तिथेच झुकवते जिथे,
प्रेम होणं जरुरी आहे. 


❝ पहिलं प्रेम विसरलं जाऊ शकतं,
जर दुसरीवाली फटाका असेल तर. 


❝ कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही…
पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे. 

Love status marathi

Love status marathi

Love status marathi❝ कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात. 


❝ प्रेम ते नाही जो तुला माझं करून देईल,
प्रेम तर ते आहे तुला दुसरा कोणाचा होऊनच देणार नाही ❞ 


❝ काही लोक गमवायला प्रेम म्हणतात,
तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात,
पण हकीकत तर हि आहे कि,
आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो. 


❝ आम्हाला ONLINE बघून ते विचार करतात,
कि आम्ही दुसऱ्या कोणाशी बोलत असणार,
पण त्यांना काय माहित आम्ही तर शांततेने,
फक्त त्यांनाच ONLINE बघत असतो. ❞ 


❝ तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे 


❝ स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा… 


❝ लोकांनी विचारला कोण आहे ती
तिच्यावर तू एवढ प्रेम करतोस
मी अगदी हसत बोललो
ते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत 


❝ तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो, 
कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो. ❞❝ दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं 
तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं  


❝ डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण 
 किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण ❞ 

Love shayari in marathi

Love shayari in marathi

Love shayari in marathi


❝ तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन. 


❝ तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, 
थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं. 


❝ काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात, 
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात. ❞ 


❝ कुठे मिळेल तुला माझ्या सारखा,
जो तुला सहन हि करेल,
आणि तुझ्यासोबत प्रेम हि करेल. ❞ 


❝ सगळ्यांना प्यारं आहे आयुष्य,
आणि तू मला आयुष्यात पेक्षा जास्त प्यारी आहेस.


❝  एकदा माझ्या आयुष्यात पाऊल तर ठेव,
संपूर्ण आयुष्य तुझ्या पाउलाजवळ नाही ठेवलं तर बोल. 


❝ व्यक्ती किती हि व्यस्त असुदे,
जर तो तुमच्यासोबत खरं प्रेम करतोय तर,
तो तुमच्यासाठी वेळ नक्की काढेल. ❞ 


❝ भेट नाही झाली म्हणून काय झालं,
प्रेम तर खूप करतो. ❞ 


❝  काहीच नको मला तुझ्याकडून, बस फक्त एवढं लक्षात ठेव…
तू माझी होतीस, माझी आहेस, आणि माझीच राहशील. 


❝ काही लोक आयुष्यात असे असतात,
मग ते कितीही त्रास देऊ दे,
आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो. ❞ 


तर मिंत्रानो आम्हला कंमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला हे  love shayari in marathi किंवा love quotes in marathi  आवडले का आणि तुम्ही तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड ला whatsapp , facebook , instagram नक्की शेअर करा . 

Post a Comment

0 Comments